पान:बालबोध मेवा.pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या " BOMBAY :-Printed at the EDUCATION SOCIETY'S PRESS, १७६ आ०ऐजक. 0 00 २०६० मग सांस for the AMERICAN MISSION. बालबोधमेवा. भागीदार करतां काय?" त्याने जबाब दिला की "होय, | ने आजचा दिवस दम धरा. उद्यां व्यवस्था करूं अशा त्याच्याशिवाय माझे चांगले चालायाचे नाही. तो माझा बोलीवर त्या वकिलाने त्यांस थोपविले. मग जाऊन भागीदार होईल तर आमचे काम चांगले चालेल.” त्याने राणीपाशी विनंती केली व क्षमा मिळवून त्या जा- पाहा! आईच्या उपदेशाचा किती चांगला परिणाम दुगिरास गुप्तरूपे एका जहाजावर बसवून रवाना केले. झाला ! ज्यॉन आपल्या मित्रमंडळीस वारंवार असे बोलून त्या जादुगिराने राणीसमोरून व तिच्या सरदारांस- दाखवीत असे की, आईने मला पत्रद्वारे केलेला सदुपदेश मोरून एका बाईस नाहीसे केले. परंतु त्याजवर प्रसंग हे एक उत्तम अब्रूपत्रच आहे. आला तेव्हां त्याच्याने आपणास नाहीसे करवेना. जादू ह्मणून सर्व थोतांड आहे. हातचलाखीने काही खेळ जादुगिराची धांदल. केले झणजे लोकांस वाटते की मोठा चमत्कार झाला. जादुगीर फार धांदले असतात. ते हातचलाखी क- परंतु ही फार मोठी चूक आहे. गारुडीलोक मातीचा रून लोकांस खूप फसवितात. परंतु कधी कधी त्यांची जगात तर पुष्कळ माती आहे. आणि जर मातीचा रु- रुपया करून दाखवितात. तरी भिक्षा मागतात. देखील खूप धांदल उडते. अशीच गोष्ट एका जाद्- पया करण्याची खरोखर युक्ति त्यांस माहीत असती तर गिराची झाली. त्याने युरोपांत पुष्कळ ठिकाणी आपले ती युक्ति खचून त्यांना धनवान् का होतां येऊं नये ? परंतु खेळ करून दाखविले होते. कित्येक राजारजवाड्यां- त्यांचे केवळ थोतांड असते. शा. रा. मोडक. समोरहि आपल्या जादूचे पराक्रम केले होते. ह्मणून तो बराच नाणावला होता. एका वेळेस तो मादागास्कर बेटावर गेला. तेव्हां ते- शास्त्रांतील प्रश्न. थील सरदारलोकांनी त्याचे खेळ करविले. एका १. पौल ख्रिस्ती झाला त्यापूर्वीचा त्याचा वृत्तांत सांगा. खेळास मादागास्करची राणीहि आली होती. तिच्या समोर त्याने एका बाईस उभी करून एकाएकी नाहींशी २. "कांच्यावर लाथ मारणे हे तुला कठीण आहे, केली. तेव्हां सास फार आश्चर्य वाटले. मग त्याने याचा अर्थ काय ? ३. दमास्कस शहरांत थोडे दिवस घालविल्यावर एक प्याला घेतला. त्याच्यांत सर्वांसमोर पाणी ओतलें पौल कोठे गेला? आणि त्यांतील थोडे पिऊन दाखविले. ४. प्रेषितांच्या कृत्यांच्या १० व्या अध्यायांतील मटले, "पाहा, यांत स्वच्छ पाणी मात्र आहे. आतां याचे वाईन करतो.” असें ह्मणून त्याने थोडी छांछू क- दृष्टांताकडून पेतराला काय शिकवावे, अशी देवाची रून ते पाणी तांबडे दिसायास लावले. तेव्हां सवास इच्छा होती ? मोठे आश्चर्य वाटले आणि त्यावरून जादुगीर फार ५. कोणत्या प्रसंगी लोक पोल व बाबा यांस भज- फुगून गेला. त्याने राणीस ते पिऊन पाहण्याचा आग्रह णार होते? केला पण ती कबूल होईना. कोणी त्याला सांगितले ६. ख्रीस्त जीवंत होऊन उठल्यावर किती वेळा व की राणीसाहेब चार माणसांत माला शिवणार नाहीत. कोणाला दिसला ? तरी त्याकडे लक्ष न देता त्याने शेवटीं तो पेला राणीसा- ७. नव्या करारांत कोणत्या तीन मनुष्यांनी ख्रिस्ती हेबांच्या मांडीवर ठेवला. तेव्हां त्यांतून थोडे सांडले या शब्दाचा उपयोग केला ? व तिच्या कपड्यांवर पडले. ८. शिष्य आपणाविषयी कोणत्या नांवांनी बोलत ही गोष्ट तेथल्या रिवाजाप्रमाणे फार मोठा गुन्हा असत ? समजतात.लागलेच सर्व लोक उठले आणि कोणी धरा, ९. मेलेल्यास जीवंत करण्यापूर्वी,पेतराशिवाय आणखी कोणी मारा, कोणी उडवा डोकें, असें ह्मणूं लागले. कोणी सर्व मित्रांस घराबाहेर लाविलें ? तेव्हां त्या जादुगिराची कोण धांदल उडाली! त्याला असे झाले की कशाला मी एथे आलो. मोठ्या प्रयासाने तो तेथील इंग्रजी वकिलाच्या घरी पोचला. त्याने त्या- शास्त्रप्रश्नांची उत्तरे देणारांची नांवें. ला आपल्या घरांत लपविले.परंतु इतक्यांत त्याच्या घरा- सु० शे० उ० सु०म० ब० भोवती गर्दी जमली. आणि जादुगिरास आमच्या हवालीं करा ह्मणून ते लोक ह्मणूं लागले. तेव्हां मोठ्या विनंती- जी.गार्डन.