या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९2] बालबोधमेवाः 22 सृष्टि आणि ईश्वर. आवाज याच्या दुप्पट बारीक व उंच निघतो, तो कित्येकांस ऐकू येतो व कित्येकांस येत नाही. या ज- ( सातव्या पृष्ठावरून चालू) गांत बहुत आवाज इतके सूक्ष्म आहेत की मनुष्यांस ते पूर्वी विद्वान् लोकांचा असा समज होता की सूर्याच्या मुळीच ऐकू येत नाहीत. 'रात्र गोष्टी सांगते" अमें ज्या किरणांपासून आमांस प्रकाश मिळतो त्याच आपण ह्मणत असतो. त्याचा अर्थ असा की दुसरे किरणांपासून उष्णता मिळत नाही. तर प्रकाशाचे आवाज बंद असतात तेव्हां सूक्ष्म जीवांचे आवाज आ- व उष्णतेचे किरण निरनिराळे आहेत. आतां सर्व मांस ऐकू येतात. विद्वान् लोकांचा ग्रह असा आहे की, एकाच किरणा- आपण एवढा वेळ आवाजाविषयी विचार केला. पासून प्रकाश व उष्णता मिळतात. एकच किरण याचे कारण हेच की आवाजाची आणि प्रकाश व उ- डोळ्याच्या बाहुलीवर पडला ह्मणजे उजेड मिळतो व ष्णता यांची गोष्ट सारखीच आहे. आवाजाचा प्रकार शरीराच्या दुस-या भागावर पडला ह्मणजे उष्णता क चांगला लक्ष्यांत आणला ह्मणजे प्रकाशाचा व उष्ण- ळून येते. आणि निरनिराळ्या रंगांमध्ये जसे अंतर तेचाहि प्रकार समजेल. या दोहोंमध्ये अंतर ह्मणून असते तसे निरनिराळ्या किरणांमध्ये असते. तेव्हां एवढेच की उजेडाच्या लाटा नुस्त्या हवेत नाही तर निरनिराळ्या रंगांमध्ये अंतर कशाने होते असा प्रश्न हवेपेक्षां फारच पातळ पदार्थामधून उठतात. आणि सहज निघण्यासारखा आहे. त्यांची गति अत्यंत चपळ असते. आवाज एका सेकं- एकाद्या तळ्यांत दगड टाकला ह्मणजे काय होते? दांत ११०० फूट चालतो. आणि उजेड तितक्याच पाण्याच्या गोल लाटा उठतात. आणि त्या वाढत काळांत १८७००० भैल जातो. प्रत्येक प्रकाशवाल्या जाऊन कांठापर्यंत जातात. इतक्यांत दुस-या गोल पदार्थापासून उजेडाच्या लाटा निघून सर्व दिशांनी लाटा उठतात. व त्यांची चक्रे अशीच मोठमोठी पसरतात. त्या आमच्या डोळ्यांस लागल्या ह्मणजे होत जाऊन नाहीशी होतात. हे आह्मांस दिसते. आह्मांस उजेड दिसतो व दुसन्या भागावर पडल्या ह्म- आतां आपल्या हातांत दोन दगड घेऊन ते एकमेकांवर णजे उष्णता होते. ज्याप्रमाणे आवाजाच्या निरनिरा- आपटले तर जो प्रकार पाण्यांत होतो तोच हवेत होतो. ळ्या लाटांकडून निरनिराळे सूर निघतात त्याप्रमाणे जशा पाण्याच्या लाटा उठतात तशाच हवेच्याहि उ प्रकाशाच्या निरनिराळ्या लाटांकडून वेगळाले रंग तात. आणि त्या आमच्या कानाच्या आतल्या पड निपजतात. हवेहून फार पातळ पदार्थ जो पूर्वी सां- द्यावर येऊन पडल्या ह्मणजे ज्याला आपण आवाज गितला त्याच्या अत्यंत सूक्ष्म लाटा आमच्या डोळ्यांवर मणतो तो प्रकार घडतो. दगडावर दगड आपटल्याने पडतांना मोजलेल्या आहेत. त्यांची लांबी व-संख्या हवेच्या ज्या प्रकारच्या लाटा उठतात त्यांमध्ये व सारं- सहज खोट्या वाटण्यासारख्या आहेत. तरी खाली गीची तार हालविली असतां ज्या प्रकारच्या लाटा उ- दिलेले कोष्टक खरे आहे. निरनिराळे रंग उठण्यास ठतात त्यांमध्ये अंतर असते. एक आवाज ऐकून या लाटांची संख्या व लांबी अशी आहे. आह्मास आनंद वाटतो आणि दुसरा ऐकून आमचे कान लांची. ईच. संख्या सेकंदांत दुखू लागतात. कारण एका कारणाने हवेत ज्या लाटा ३९००० ४४,७०,००,००,००,००० उठतात त्या सारख्या आकाराच्या असतात व दुसन्या पिवळा ४४००० ५३.५०.००.०० कारणाने कांहीं लहान मोठ्या, आंखूड लांब अशा लाटा हिरवा ४७००० ०,००,००,००० उठतात. शिवाय एका वेळेस सर्व लाटा सारख्या अं निळा ०,००,००० तराने निघतात आणि ह्मणून आमच्या कानांवरहि या कोष्टकावरून असे दिसून येईल की लाल रंगा- सारख्या अंतराने पडतात. तेव्हां मधुर आवाज निघतो. च्या लाटा सर्वांहून लांब असून दर सेकंदांत त्यांची माधारणपणे या लाटा एका सेकंदांत १२८ उठल्या संख्या लहान असते. तेव्हां त्याला खालच्या सुराची मणजे पंचम सूर निघतो. याहून कमी ज्यास्त लाटा उपमा देतां येईल. आणि निळ्या रंगाच्या लाटा उठल्या तर त्याच्या खालचा वरचा सूर निघतो. सर्वां- आखूड असून त्यांची संख्या ज्यास्त असते. इन खालचा सूर जो मनुष्याला काढतां येतो तो रंगास उंच सुराची उपमा देता येईल. एका सेकंदांत आठ लाटा निघाल्याने होतो. पियानो आपण जो पांढरा उजेड पाहतो त्यामध्ये अनेक बाजापासून जो सर्वांहून उंच सूर निघतो तो काढतांना रंगांच्या उजेडाचे मिश्रण असते. ज्याप्रमाणे अनेक १.०२१ लाटा हवेत उठतात. काही लहान जीवांचा निराळे आवाज मिळून ज्याला रात्र बोलते अमें आपण रंग. १,००० ५१००० ह्मणून त्या