या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न ५. ग्रामीण बाल संरक्षण समितीची रचना कशी आहे?
उत्तर : बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २००० (२००६) (JJ Care & Projection of Children) Act 2000 (2006) च्या कलम ८१ (फ) व महाराष्ट्र बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) सुधारित नियम २०११ च्या कलम १४ (११-२) च्या द नुसार प्रभावी अंमलबजावणी करिता जिल्हा, तालुका,नगर आणि ग्रामस्तरावर बाल संरक्षण समिती उभारण्याची तसेच तिची कार्ये पार पाडण्याची पध्दती सुनिश्चित करण्यात आली.
  ग्रामीण बाल संरक्षण समिती ही कायद्याने अस्तित्वात आलेली कायदेशीर समिती आहे.

बाल संरक्षण संस्था


     जिल्हा बाल संरक्षण कक्ष
    |    |  नगर बाल संरक्षण समिती तालुका बाल संरक्षण समिती
          |
ग्राम बाल संरक्षण समिती (महसुली गाव) समेकित बाल संरक्षण योजना गरिमापूर्ण जीवन