पान:बाळमित्र भाग २.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

र बाळमित्र. ठाऊक असले तर मग ! जना- बरें, बरें, पाहीन आतां; हातच्या कांकणास आरसा कशाला ? आरशाची गोष्ट राहूंदे. पण मा- झी एवढी गोष्ट ऐक; तिसरे प्रहरी त्यां बरोबर जा- वयाला सिद्ध ऐस, मणजे झालें. मनी- असे काय ९ तर पहा, मी कांचोळी शिवून ति- सरे प्रहरीच तयार होऊन बसेन; पण एथे मला काही सुचत नाही; मी आपली बागाच्या बंगल्यां- त जाऊन शिवीत बसते; तेथे मला पावघटका क- मीच लागेल. जना- कशावरून? मनी-तिकडे मी आपली एकटी, दुसन्याची गडबड नाही, आणि उजेडही पुष्कळ आहे. जना०-तूं तिकडे जाण्या येण्याखालीच वेळ गमाव- शील; शाळू दिवस आतां भरकन निघून जाईल. मनी-जाईनाका भेला गेला तर; पहा मी इतक्यांत कशी शिवून तयार करते ती एथल्यापेक्षा तेथे माझे काम दहा वांटे अधिक लौकर होईल. जना०- मी तुला सांगन ठेविते, हें कांहीं शेवटास जाणार नाही. आणि तोही जाणे होणार नाहीं मग हाका मारशील. माझें सांगणे तूं ऐकत नाहीस पण ह्याचे फळ तुला भोगावे लागेल ही खूण गांड बांधून ठेव. मनी- कांही का होईना, मी आपली भोगीन, ही प.