पान:बाळमित्र भाग २.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. खिन्न करावे लागतेना; असो, आतां झालें तें बरेंच झाले; गेल्या गोष्टीचा खेद करून काय फळ९ मनी- पण, माझा काका व काकी मला काय ह्मण. तील ९ त्यांचे मनांत येईल की, तिने काही वाईट काम केले असेल, ह्मणून आईने पाठविली नाही; आणि ह्मणतील, तिला आमचे घरचे कार्याचे मुख नाही, व बहिणीचे कोड कौतुकाची हौस नाही. जना०- त्यांचे मनांत असें येईल हे तुला वाटले नापर मनी- आई, आता आणखी तूं मला शब्दांच्या फांस- प्या मारूं नको. जना०- मने, मी काही तुला लावून बोलत नाही; तूं गेली नाहीस ह्मणून मला देखील वाईट वाटते; पण काय करूं १ असो, तुझें समाधान व्हावयाजोगी म- ला कांहीं यक्ति सुचली आहे. मनी- तर बरें आहे आई, मी ही इतक्यांत कांचोळी शिवून तयार करितें, तूंनि मी तशी मागून जाऊं; माझी कांचोळी पाहून काका काकी फार आनद पावतील, आणि ह्मणतील की, ही ह्याच कामांत हो- ती ह्मणून हिला इतका उशीर लागला; तर आई, तूं बासनांतून नवे लुगडे काढतीस तंव मी इतक्यांत कांचोळी तयार करिते. जना०- मी नाही जावयाची, निलाजऱ्या सारखें मागून जाणे फार वाईट आहे. हा तुझा करनकरी