पान:बाळमित्र भाग २.pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ वाळमित्र. नपाहतां उगीच बसला होता. नंतर पाटलान त्यास बोलावून त्याचे पढ़ें नागलीची भाकर आठ चार दिव- सांची शिळी वाळलेली होती ती टाकली. तेव्हां सः द्रुणी कुतरा मनांत कांहींच खेद न आणितां संतोषाने त्याभाकरीचा स्वीकार करून खाऊं लागला तेव्हा त्या द्वाड मन्सरी गुल्याने पाहिले की, आपल्यापेक्षा मोगऱ्याची भाकर वाईट आहे. पण आपल्या द्वाड स्व. मावावर जाऊन, तो आपली सुंदर पोळी टाकन मोठ्याने गुरगुरून त्या मोगऱ्याची भाकर घ्यावयास धांवला; तेसमयीं मोग-याने त्याशी काही खटला न. करिता मुकाट्याने त्यास ती आपली भाकर दिली. मोगऱ्या गुल्यापेक्षां बळहीन होता असे नाही, त्यापेक्षा पराक्रमी होता. कांतर दोन तीन दिवसांचं अगोदर एके दिवशी गल्याने बाहेरच्या कुतऱ्याशा भारी कलागत केली होती तेव्हां गल्यास फाडून टा. अशा बताने त्या कुतन्यांनी त्याला भुईवर पा- इन त्याची अवस्था फारच कठीण केली; तेसमया मोग-याने मनांत द्वेष न ठेवितां सर्व कुतन्यांचा पराभव करून त्यास पिटाळून लाविले. मग त्या द्वाडास पाट. लाने उचलून घरांत आणिलें, असें झाले होते; त्या- वरून पाटलाची खातरी झाली की, केवळ भिऊन मोगऱ्याने आपली भाकर दिली असें नाहीं, ममतेने दिली. मग पाटलाने गुल्या पुढची पोळी उचलून मोग-