पान:बाळमित्र भाग २.pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोन कुतरे च्यापुढे टाकली. आणि ह्मणाला, तझे भावाने तुजपुढ. ची भाकर घेतली, आतां तूं त्याची ही खा; हे तुला योग्य आहे. असे गोडशब्द ऐकन मोगयान जान दाची मुद्रा दाखविली; ते पाहन गल्या त्याचे अगावर गरगरू लागला. अशी त्याची दुष्ट वर्तणूक - पाटील बोलला, पहा, हा काय द्वेषी कतरा बाजार तो! रे मोगऱ्या. हा इतका तुझा हेवा करता तयार तं कांही मनास आणीत नाहीस. असा सद्णी तू मा हेस, त्यापक्षी आजपासून तं माझे खासगीचा कुतरा होशील, आणि हा मळा मी तुझे स्वाधीन करून तुला मोकळे सोडीन. तुझे भावाचे स्वाधीन चौकांतील भा. वरकडी मात्र केली आहे; असें बोलून एक लोखं. डाची सांखळी आणन गल्यास कडीशी बांधून टाकल, आणि मोगऱ्यास मोकळे ठेविलें. अशी मोगऱ्याची जर अवस्था झाली असती, तर गुल्याला फारच हर्ष झाला असता; पण मोगया तसा नव्हता, भावासाठी त्याचे अंतःकरण फार द्रवू लागल; तो वारंवार जाऊन त्याचा समाचार घेई. धन्यापासून जे काय मोगऱ्यास मिळे ते त्याने गुल्याकडे न्यावे, आणि त्याचा संतोष व्हावा ह्मणून शेपूट हालवून मोठ्या हर्षाने उड्या माराव्या, आणि तें भक्ष्य त्यापुढे ठेवावें; रात्रीस त्याजपाशी येऊन त्या- चे दुःख उणे व्हावें ह्मणून त्याला चायवे, व त्याचे आंखडलेले हातपाय मोकळे व्हावयाकरितां तितक्या-