पान:बाळमित्र भाग २.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. गली, तथापि तिचा कांहीं दाष्टपणा गेला नाही, दिवसें दिवस अधिकच झाला. एके दिवशी उमाचे आईने एके गृहस्थास जेवाव- याचे आमंत्रण करून घरी बोलाविलें; तो गृहस्थ मो. ख्या कोटीतला संभावित, परंतु मोठा कडकडीत व स्प- ष्ट बोलणारा होता, आणि उमाचे आईच्या मनांतील जो अर्थ न्यासारखें बोलून उमाचा कान टोंची असा होता; त्याने ते दिवशी उमाची ती चाल पाहिली. ती भावाशी व आईबापांशी फारच गर्वाने व दांडगेपणाने वागते असे पाहून तो परका पुरुष, त्या वेळेस तिची कांही मर्यादा ठेवावी ह्मणून, अंमळ उगाच बसला, कां- ही बोलला नाही; पण त्याचे त्याला सहन होईना; मग थोडक्या वेळानंतर तो तिचे आईस ह्मणूं लाग- ला, तुमचे मुली सारखी जर मला मल असती, तर फार चांगले होते. कांहीं एक उपाय करून म्यां ति- ला मोठीशी पदवी दिली असती. मग ती प्रणाली, ते कसे काय ९ तेव्हां तो बोलू लागला की, मला शिपायांची कवाईत पाहण्याचा फा. र छंद आहे; जेव्हां जेव्हां मला अवकाश सांपडतो तेव्हां तेव्हां मी कवाईत पहावयास जात असतो; हा मी आतां तिकडून लश्करांतूनच आलों, तेथे मी कि- तीएक शिपाई असे पाहिले की, ज्यांला मिशा भल्या मोठमोठ्या व जे उंच धिप्पाड, ज्यांचे स्वरूप उग्र, ज्यां- वा स्वभाव अतिक्रूर, व ज्यांचा उद्धटपणा तर फारच