पान:बाळमित्र भाग २.pdf/११५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०७ दाष्ट मुलगी. होता; ह्मणून आतां मला असे वाटते की, जर तुमच्या । उमा सारखी मुलगी मला असती तर लागलेच तिच्या तोंडावर मिशा चिकटवून, विजार घालन, हातांत ढाल तरवार देऊन, त्या शिपायांचा सुभेदार तिला केले अ. सते; मग ती फारच शोभती आणि तिच्या मनास य. ईल तितका उद्धटपणा मिरवावयास तिला आज्ञा दिला असती. असे त्या गृहस्थाचे बोलणे ऐकतांच उमा मनांत फारच खजील झाली; तिचे तोंड अगदी उतरलें; शेव- टी रडू देखील लागली, आणि तिच्या मनांत पक्के बि- बले की, हा माझा स्वभाव फारच वाईट आहे, ह्याचा परिणाम ठीक नाही, आतां चांगला स्वभाव धरावा. असा बुद्धीचा निश्चय करून त्या दिवसापासून ती मु- लगी आईबापांचे शिकवणीप्रमाणे मुस्वभावाने वागू लागली. आईबापांचा उपदेश ऐकन तिने अगोदरच जर आ पली वाईट चाल सोडली असती, तर फार चांगले हो- ते; कांतर परकी गृहस्थाने उपरोधीक भाषण केले का, साडीचोळी याकून, ढाल तरवार बांधून, पुरुषाचा वेष घेतला ह्मणजे फार शोभा येईल, अशा भाषणापेक्षा वडिलांची शिकवी फार चांगली होती; परंतु ता तिच लक्षांत प्रथम आली नाही. कोणाला ही वाईट खोड असली तर त्याने वडि- + लांचे शिकवणी वरून ती सत्वर टाकून द्यावी; कारण