पान:बाळमित्र भाग २.pdf/१२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ बाळमित्र. रोत्तर दृढ व्हावयास तोच वण कारण झाला. पीतांबर. सावित्री आठ वर्षांची झाली तंवपर्यंत तिला पर- कराशिवाय दुसरे कांहीं वस्त्र मिळाले नव्हते; अलं- कार हहणावा तर तिचे पायांत सांखळ्या मात्र लहानशा असत, पण तीही करूनच पाय फार सुशोभित दिसत. बापडीची वेणी तर कधी कोणी घातलीच नव्हती, स- वदा केस पाठीवर मोकळे पडलेले असत. असे असतां ता सावित्री एके दिवशी आपल्या बरोबरीच्या मुली. च्या मंडळीमध्ये खेळावयाकरिता गेली, तंव त्या मु- ला वस्त्रालंकारांहीं करून सुशोभित पाहून तिचे म. नात खद उत्पन्न झाला की, मी ह्यांचे बरोबरीची अ. सून मला असें वस्त्र असे अलंकार नाहीत; तर ह्याप. माणे मला असावें. मग खेळ खेळन घरी आल्यावर लागलीच आईकडे जाऊन आईला ह्मणते, आई, मी रामरावाचे मुलींकडे गेले होते; मला वाटते त्यांची तुझी ओळख असेल, त्यांतून जीका वडील मुलगी ती मजपेक्षा धाकटी असेल, असे मला वाटते. त्यांची वस्त्रे, त्यांचे दागिने तुला काय सांगू ? कोणी चिरडी कोणी पीतांबर नेसून, आंगावर चांगलाले पुष्कळ दागिने घालून, खे. ळावयाला आल्या होत्या, त्या फार चांगल्या दिसत