पान:बाळमित्र भाग २.pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ बाळमित्र. धुतां येणार नाहीं; आणि मोठे वस्त्र एकवेळ मळलें - णजे त्याची शोभा गेली, हलके वस्त्र पाहिजे तसें गध- डतां येते. तूं आपली पीतांबरच जर रोज रोज गुधई लागलीस तर मी त्यांपेक्षा मातबर झालें ह्मणन नित्य नवा पीतांबर तुला कोठून आणून देऊ; बाई? माझ्याने कांहीं देववणार नाही. सावित्री ह्मणते, आई, तूं कांही काळजी करूं नको. मी आपली जपन वागले ह्मणजे झाले की नाहीमग काय चिंता आहे ९ आई लणते, बरे तर; तूं ह्या गोष्टीची आठवण ठेव, हा हावरेपणाने मग तुला पश्चात्ताप होईल, हे मी तला आतां सांगून ठेवितें. हे आईचे सांगणे जरी हिताचे होते तरी ते मनां. त नघेता दागिन्यांच्या आणि पीतांबराच्या सोसान ता आपल्या बाळपणाच्या मुखाचे हातपाय बांधावयास प्रवर्तली. आग्राहामुळे आईनेही तिचा मनोरथ सिद्धीस नेला. अगोदर तिचे मोकळे केस होते ते एके ठिका- णी बळकट आंवळून त्यांची सात पदरी वेणी घातली; त्यांजवर नग गुंफून कपाळावर बिंदी बांधली, अशी न्या केसांची जखडबंदी करून टाकली. जेव्हां ते कुरु- क केस मोकळे असत तेव्हां फार चांगले शोभत, पर- तु त्यांची अशी अवस्था झाली. नंतर जरीकांठी, दुम- जला, नारळी पदरी, असा एक पीतांबर आणून ति- ला नेसविला, आणि अंगुष्ठापासून मस्तकापर्यंत सर्व दागिने तिचे आंगावर घातले. त्याकाळी तिला नेत्रसु.