पान:बाळमित्र भाग २.pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ बाळमित्र. मान वरती अडकली आहे, पीतांबर वान्याने उडून काट्यांवर अडकला आहे; ही तिची दशापाहून त्या मुलांनी तिला त्या संकटांतन काढले. कांद्यांपासून वणी सोडवितेवेळेस डोईचे केसांची फार ओढाताण हाऊन, ते अस्ताव्यस्त झाले. मग तिच्या वेणीची शा. भा काय पहावयाची आहे १ फारच चांगली दिसू लागली. मग सावित्री फारच कंटाळा पावन संकटांत पडला; णा आवळून बांधल्यामुळे आंत जे कांटे शिरले होतं ते वेच वेंचन काढतां काढतां तिला पुरे पुरस झाले. प्रथम सावित्रीने आपल्या मैत्रिणी पुढे जी आ. ढ्यता भिरविली होती ती आठवून त्या मुली सावित्रा- च समाधान नकरितां तिला हसू लागल्या, आणि थ. हा आरभिली. मग सरासरी तिचे तोंडावरून हात फि- रवून तेथून जवळच एक टेकडी होती. तिजवर एक तळे होते, त्याचे कांठीं बागांत एक मोठा बंगला हा. ता, तो पहावयाकरितां तिकडे त्या सान्या मुली धा. वल्या; त्यांच्या बरोबर सावित्रीही हळहळ जाऊं ला- गली. हिचे पायांत मोठा साखळ्यांचा जोड व तोरड्यां- चा जोड होता, तेणेकरून तिला पाय उचलावयास कठीण पडे; आणि चोळी अशी तंग होती की, श्वा- सोच्छास ठाकतांना आंगास रग लागे; वेणीच्या पट्ट्या पाडून बुचडा घट आंवळून बांधला होता, त्याने डोई. चे व मानेचे कातडे ओढून धरले होते; अशी जिथें