पान:बाळमित्र भाग २.pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. ११८ १२१ बसला होता, तो काढावयास फार यत्न लागला. पा. तांबर तर कवडीचा माल झाला. ही अवस्था तिच्या आईने पाहून हेळणेने तिला झटले की, सावित्री, फ. डकी व पीतांबर नासावयाठी आणखी दसरा तुला आ- णन देऊं की काय ? हे ऐकन सावित्री फार लाजून ह्मणाली, आई, तूं आतां मला रागें भरूं नको, मला पीतांबर नको, माझा मला परकर दे, तोच बरा आहे, मी मोठी झाले झणजे मग पीतांबर नेसेन. . मग सावित्री आपले परकराचा स्वीकार पुनः आनंदाने करून पहिल्याप्रमाणे खेळू लागली; तिला दु:खाची अद्दल घडली तेणेकरून सुंदर सुंदर अल- कार असावे, उंच उंच वस्त्रे असावी, अशी जी हांव होती ती तिची अगदी मोडली. त्यामळे वस्त्रालंकारा- ची खराबी झाली होती न्याविषयी तिचे आईचे मनां. तही काही राहिले नाही. जळती घरें. नाटक एक अंकी. पा. राजाराम... . . . . . . . कोणी एक गृहस्थ.