पान:बाळमित्र भाग २.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. .. . १२२ बाळमित्र. रेणुकाबाई .............. त्याची बायको. परशुराम....... . . . . . . त्याचा मुलगा. वेणू ........ त्याची मुलगी. विठोजी पाटील........ एक कुणबी. साकराऊ पाटलाची बायको. काळ्या.) गोमाई. ....... पाटलाची मुले. सटव्या................राजारामाचा मोतदार, स्थळ. गांवकुसाजवळ विठोजी पाटलाचे घर. त्या शहरांत तीन घरे जळतात ती तेथून दिसतात. प्रवेश.१ परशुराम आणि काळ्या. परशु०- (घाबरा झाला आहे, तोंड अगदी सुकून गेलें आहे, केंस व वस्त्रे अस्ताव्यस्त झाली आहेत, श्वासोच्छास टाकीत मागे पुढे पाहतो आहे.) हाय हाय ! आतां कसे होईल ? आग फारच चेतली, माझ्या आईबापांची, बहिणीची काय अवस्था झाली असेल ९ अरे देवा, तूं तरी लवकर धांव, आणि त्यां-