पान:बाळमित्र भाग २.pdf/१३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. १२३ ना वांचीव. देवा लवकर धांव, वाट पाहूं नको. आईबापांवांचून मला कोणी नाही. ते नाहीसे झाले तर मग मी काय करूं १ अगे आई, तूं को आहेस ? अरे बाबा, त्वां मला एकट्याला इकडे का पाठविले ९ अगे वेण. तझी काय अवस्था झाली असे- ल (अशा दुःखेंकरून त्या बाळास मूच्र्छा आली, सबब एका झाडापाशी टेंकावयास तो गेला.) काळ्या- ( झुंजरकांच न्यहारी हातांत घेऊन घरांतून बाहेर येतो. परशुरामास नपाहतां ह्मण- तो.) अरे, ही आग तर अझून विझाली नाही. बाबा उगाच कशाला वेड्यासारखा गाडा घेऊन गेला ९ तो आतां केव्हां येतोय कोण जाणे. बरें आतां दिवस निघाया लागला, खिनभर वाट पहा. वी, आतां येईल. ( झाडाजवळ बसावयासाठी जातो आणि परशुरामास पाहतो.) हा कोणाचा मुलगा ! हा कोणा मातबराचा मुलगा दिसतो, हा ह्या वेळेस येथें कां आला बरें ? ( परशुरामास.) मुला येवढ्या पहांटेस तूं येथें कां आलास. तूं घराबाहेर कां नि. घालास, बाबा ? परशु०- काय सांगू बाबा मला काही सुचत नाही. मी येथे कोणीकडे आलों, कोठे बसलों, हे कांहींच मला समजत नाही. काळ्या- तूं का ह्याच गांवांत राहतोस ९ आग ला. गली तेथे तुझे घर आहे की काय,