पान:बाळमित्र भाग २.pdf/१३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. काळ्या०- काय, आईबापांची खबर समजत नाही ह्मणून काय उपाशी मरतो ९ ही मोठी मौजच आहे तर १ आपुन तर ब्वा असे कधी करणार नाही. आपहाय तो सब बिशाद. गोमाई.- तूं मला ठाऊक आहेसरे, आई जरी मेली तरी तिला तसेंच झाकून ठेवून पोटभर आदळशील मग तिला जाळायाला नेशील. मला तर,ब्वा, अं. मळ आईबाप जवळ नसले. किंवा काही कारणा- मुळे त्यांचा थांग न लागला, तर चैन पडत नव्हते; माझी तान्ह भूक पळून जाई, खाण्यापिण्याची - आठवण देखील राहात नव्हती. काळ्या- घर जळो का राहो. कांहीं का होईना; आपणाला तर ब्वा, भक नसली तर सांगवेना; पण भूक असतां दम धरवणार नाहीं; मग कोणी मरो की वांचो. गोमाई०- बरारे आहेस, पहा पहा बरें, ह्या परशरा- मास आईबापांविषयी किती दुःख झाले आहे ते ! ह्या पाराकडे पाहून माझी देखील भूक पळाली. काळ्या- तर आज तूं आपली खीर भाकर खाणार नाहींस असे वाटते. गोमाई.- तुझें वरेरे सारावेळ खाण्यावर चित्त. आप- ली खीर खाऊन आतां माझ्या खिरीवर डोळा, ठेवितोस. काळ्या- मी काही तुझी खीर घ्यावी ह्मणून बोललों