पान:बाळमित्र भाग २.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. नाही. परशराम तर खातच नाही. आणि तुझ्याही तोडांत जाणार नाही, मग फकटावारी उगीच कां घाण करावी ? झणन म्यां झटलें: ह्यांत काहा म्या तुझी खीर मागितली असे झाले नाही. (गोमाई घरांत जाते.) भली पक्की लबाड आहे, माझा डा. ळच शिजू दिली नाहीं किहो. बरें चला, आप- ली न्यहारी झाली, आतां आपुन गावांत जाऊन घरे जळतात त्यांची मौज पाहं. घटकाभर तेथे उभे राहून यावे ह्मणजे झाले, कोणास कळणार नाही; जरी कळले तरी माझें कोण काय करणार आहे ? आईला कळले तर दोन शिव्या देईल, उगीच बसेल. (बागांत जावयास निघतो, मातक्यान जा. वे का नजावें असा मनांत विचार करीत पुढे चा. लतो, इतक्यांत त्याचा बाप तिकडुन येतां त्याला भेटतो.) प्रवेश ३. विठोजी आणि काळ्या. (विठोजी पाटील खांद्यावर मोठी संदूक घेऊन येतो.) काळ्या- बाबा, तूं अवघ्यांचे मागर्ने आलास. मी तुजकडेसच येत होतों, बरी गांठ पडली. विठोजी- ( परशुरामाच्या घोरांत आहे.) आपला परशराम इकडे कोठे आला आहे कायरे १