पान:बाळमित्र भाग २.pdf/१४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. १३५ दरवाज्यावरचा बंगला कोसळला, तेव्हां लोकांनी बोब केली. अरे हे मेले मेले, इतक्यांत म्यां चप- ळाई करून जे का शेजारी खिंडार आहे त्यांत त्यांस उचलून नेले, आणि घरांत शिरून वह्या, रुमाल, दागिने, रोकड, पांघरूण, चिरगुट झाडून सारें का- ढिले. ते सर्व आपल्या गाड्यावर घातले आणि संदूक तेवढी मी घेऊन आलो. परशु०- माझ्या बापाला तुझीं वांचविलें, तो तुह्मांला फार रुपये बक्षीस देईल, ह्या विषयी मी तुमची खातरी करितों. विठोजी- मला दुसरे बक्षीस नको, तुझ्या आईबापां- ची सेवा चाकरी मजकडून घडली तिच्याने जो म- ला आनंद झाला आहे तो त्या बक्षिसापेक्षा अधि- के आहे. तात्या आपल्या सर्व मनुष्यांस घेऊन इकडे लौकरच येतील असे वाटते. परशु०- माझे आईबाप इकडे लौकर येणार आहेत काय ? विठोजी- होय बाबा. अगे, लौकर जाऊन त्यांकरि. तां घर रिकामें करून ठेव, आपून गोठ्यांत राहूं, साईत सुईत काय लागावयाचें तें तयार कर, जा. GENERAL सावेजानेक वाचनालय खेड, (गे.)