पान:बाळमित्र भाग २.pdf/१४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. १३७ विठोजी- राहूदे, तुला उचलता येणार नाही. तूं असें कर, आपल्या घरी आज पाहुणे लोक येती- ल त्यांच्यासाठी वाण्याचे येथे जा, आणि बाबाने दहा मण कणीक मागितली आहे, असे त्याला सां- ग. कोणी आला त्याला घांग घुगरी घालीन, उ. पाशी राहू देणार नाही, इतकी शकत आज माझे मधी आहे; मातबर लोक कांहीं पैका देतील, आ. पल्याच्याने एवढेही का होईना मी आपलें पो- ट बांधीन पण त्यांना उपाशी राहू देणार नाही. प्रवेश ६. गोमाई आणि परशुराम. गोमाई- बाबा, मीही उपाशी राहीन पण तुला उ. पाशी राहू देणार नाही. परशरामा, तुझी अशी गत होईल हे कोणाचे ध्यानी मनी देखील नव्हते. परशु०- काय सांगावें, एका एकीच आकाशी कु. पहाड पडली. एक्या रात्रीतून मातबराचे भिकारी होणे हे फार कठीण आहे. गोमाई- कांही चिंता नाही, तूं अगदी हवलदिल होऊं नको, आझांजवळ आहे तंवर तुह्मांला उपा- शी मरू देणार नाही. आणि मजजवळ जे कांहीं असेल ते तुला किमती वाचून देणार नाही काय? पण हे कोणाचे पाऊल वाजतें' कोण आलें बरे ९