पान:बाळमित्र भाग २.pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. सटव्या-तरी मी त्याला सांगितले की, तूं घाबरूं नको; लोक चावळतात, खोटें का खरे हे मला ठा. वें नाहीं, गिरस्त कोण होता हेही लोकांला मा. हीत नाही, आण हे खोटे असले तर मग कसे ? गोमाई- हा मेल्या वाडा अवचित्या, भलतेच बोलतो स. माझ्या बाने त्याला कसे चांगले सांगितले हो- ते, तें आतां त्याच्या मनांत देखील राहिले नाही. सटव्या- (परशुरामाचे पायांला हात लावून ह्मणतो.) हाय हाय, माझे लहानग्या धण्या, तुझे पाय तर अगदी माथणी वाणी गार पडले. गामाई- हा द्वाडा मेल्या, त्वां ह्याचा प्राण मात्र घेत- ला, इकडे कशाला आलास, तिकडेच कां मेला नव्हतास :- सटव्या- पण मी ह्याला अगोदर सांगितले नाही। की तूं घाबरा होऊ नको झणन ? हे तुझ्या दे. खत बोललो नाही ? (परशुरामाचे डोके उचलून ह्मणतो.) दादा, ऊटगे माझे आई. (पुन्हां डोके उंचून भुईवर सोडतो.) गोमाई- अहारे, मेल्या अनाड्या. जर त्याचा जीव राहिला असला तर तुझ्या आपटण्याने निघून जाईल. तूं न्याला मारून टाकशील, दूर हो, तूं न्याला हात लावू नको. अरे परशरामा, सख्या, तूं कोठे गेलास १ एकदा देहावर येऊन मजकडे पहा. अग आई, अरे काळ्या, धांवारे धांवा. (ती