पान:बाळमित्र भाग २.pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ बाळमित्र. तोका आपला जीव देईल काय जणु. मी तर दादा, मेल्याहून मेला झालों. राजा- तो कोणी आतां पळत गेला ? आपला स- टव्या असेल असे वाटते; अरे सटव्या, अरे, परश- राम कुठे आहे ? रेणु०- आझांला भेटूनये ह्मणून पळाला असेलसें वा- टते; पण त्याने परशरामाला कुठे ठेवले असेल बर १ लक्ष्मी०-(परशुरामास भुईवर पडलेला पाहून बो. लती.) हा कोण बरें भुईवर पडला आहे ९ (ल. वून पाहती.) अरे देवा, हातर माझा भाऊराया आहे, अग आई, हा मेलासा दिसतो. हाय हाय. रेणु०-- अगे काय ह्मणतीस काय ? परशरामच की काय ९ अरे खरेंच, हाय हाय. अरे पाणी तरी आ जणा कोणी, (ती त्याजपशी बसती.) राजा०- आह्मीं आतांच एका अनर्थीतन मुक्त झालो तो दुसरा अनर्थ पुढे वाढून ठेवलाच आहे काय ? मघां कांहीं कमी झाला होता वाटते, ह्मणून आतां तो पुरता प्राप्त झाला. ( परशुरामाचे तोंडाकडे पा- हून बोलतो.) थांबा, घाबरूनका, हा काही मेला नाहीं; श्वासोश्वास वाहतो आहे, ( रेणुकाबाई तों- डांत तोंड घालून रडते.) रडुन रडून डोळे जाती- ल; उगीच ओरडू नका, अंमळ धीर धरा. लक्ष्मी०- अरे देवा, हे त्वां काय केलें, आझी सर्व