पान:बाळमित्र भाग २.pdf/१४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जळती घरे. १४३ . आगीत जळून मेलों असतो तरी बरें होतें. राजा.- (परशुरामास रेणुकाबाईचे मांडीवर देतो, आपण विहिरीकडे धांवत जाऊन ओंजळीत पाणी आणून त्याचे तोंडांत घालितो. परशुराम सुसकारा टाकून माझे आईबाप कोठे आहेत असें ह्मणतो.) त्या मुर्खाने आही जळालों असे सांगून ह्या पोरास अशा अवस्थेत घातले आहे असे वाटते. लक्ष्मी०- (आनंदाने ह्मणती.) अहो, पहा, हा डो. ळे उघडूं लागला. रणुका- सख्या परशरामा, कायगे आई झाले तुला परशु०- ( सावध होऊन इकडे तिकडे पाहतो.) मी करें आलों ? असे काय झाले हे मला ९ ( उठून बसतो.) अहा ! माझे आईबाप आले! लक्ष्मी०- (त्यास आलिंगून. ) अहा ! माझे भाऊ. राया, तूं उठून बसलास, इतक्याने माझे जिवांत जीव आला. परशु०- तुला पाहून मला किती आनंद झाला ह्मणू- न सांगू ताई ९ राजा-आमचे सर्वस्व गेलें ह्मणन आह्मी दीन झा- लो होतो. पण घरदार सोने रुपे व आमचे प्राण ह्यांहून अधिक 0 पुत्रवस्त ते आह्मांपाशी राहिले, इतक्याने आह्मांस जीवन कळा आली, आणि संपत्तिवानाहून अह्मी अधिक झालो. रेणुका- आमचे में कांहीं जळाले त्याचा खेद आ-