पान:बाळमित्र भाग २.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ बाळमित्र. तां करावा नलगे, राजा- खरेंच, आमचा परशराम आमच्या दृष्टीस पडला, हीच मोठी गोष्ट झाली. अशा संकटांतून तुझी तिघेजण वांचला हे पाहून जळाल्या जिन- गीचा खेद माझे मनांत कांहींच राहिला नाही. लक्ष्मी०- पण, भाऊराया, तुला असे पडावयाचे का. य कारण झाले होते बरें परशु०- ताई, ते तुला काय सांगू ? मला सटव्याने असें केलें. राजा०- कां ९ मी तुझांला सांगितले नाही ? परशु०- त्याने मला सांगितले की, तुह्मी सर्व आगीत सांपडला. लक्ष्मी०- (जवळचे टेकडीकडे पाहून .) रावजी, तो पहा, सटव्या तिकडचे आंगें उभा आहे. राजा- सटव्यारे, अरे सटव्या. तो मला उत्तर देत नाही. तो भितोसे वाटते, परशरामा, जा तूं त्या बेट्याला घेऊनये. परशु०- अरे सटव्या, ये खाली, भिऊनको. मी जी. वंत आहे. सटव्या.- (दूर उभाराहून ह्मणतो.) खरेंच बोल- ए तोस कायगा ? परशु०- खरेच नाही, तर काय खोटें ? त्वां कधी मेल्या माणसाचे तोंडांतून शब्द ऐकिला काय ? सटव्या- (हळूहळू उतरूं लागून बोलतो.) मला चा.