पान:बाळमित्र भाग २.pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४५ जळतीघरे. करी वरून बरतरफ कराल की काय तुझी क- राल असे मला वाटत नाही. जर करावयाची मर्जी तुमची असली तर मग मला खाली उतराव- याची तरी मेहनत कशाला देतां बाबा ? राजा.- पहा कसा मूर्ख आहे तो. आपण काय बोलतों ह्याचा परिणाम नपाहतां लोकांचे सांग. ण्यावरून माझे पोरास भिवविले ९ रेणुका.- थोडक्यांत निभावलें, नाही तर परशरा- माचा घात तुजकडून झाला असता. परशु०- आई, आतां क्षमा करा, हा त्याचा अपरा- ध नाहीं; माझाच आहे सटव्या-खरीच गोष्ट सांगतो हा; म्यां ह्यांला घाबरूं. नका ह्मणून सांगितले होते; मग कां घाबरावें ९ पण ह्यांने मजवर दया केली ह्मणून लई आनंद झाला. आजपून कोणी माणूस डोई इतक्या खांचे मंदी पुरल्या वांचून तो मेला असें मी समजणार नाही. प्रवेश ८ विठोजी, राजाराम, परशुराम, गोमाई, आणि साकराऊ. विठोजी- (घरांतून बाहेर येतो ) अरे, तो रानवट