पान:बाळमित्र भाग २.pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ बाळमित्र. ही; आतां या शेताचा बांध फुटला आहे तो बां. धावयास त्याला मनस्वी पैका लागेल; ह्या खर्चाखा- ली ह्या शेताचे दहा वर्षांचे पैदास्तीपेक्षा अधिक ज. र बूड नहोईल तर त्याचे प्रारब्ध सबळ. नारा०- अबब ! फार नाश झाला तर. विद्या-(कांही पुढे जाऊन.) ह्या ठिकाणी पाण- चक्की होती नाही नारा०- पाणचक्की तर, दादा, ती आपल्या पुढेच आहे. विद्या- अरे होय, खरे; तीच आहे; तिचा शब्द मला ऐकू आला नाहीं झणून श्रांति पडली. पण मी प्रतिज्ञा करतों की, महापूर येऊन ती चक्की वाहून गेली. ( उभयतां जवळ जाऊन पहातात, तो तिचा अगदी विध्वंस झाला आहे.) अरे अरे, -गरीब बिचारा, इचा धनी त्याने आतां काय करा- वें ९ येवढे नुकसान भोगावयास मोठा दौलतदार म. नुष्य असावा ह्मणजे ठीक. नारा०- माझ्याही मनांत फार वाईट वाटते. पण, दा. दा, सूर्य मावळला तरी अझून ते गवंडी तेथें काम करितात, हे काय? विद्या०- मला ठाऊक नाही, पण विचारले असतां समजेल. (गवंड्यांस हाक मारून पुसतो.) रे गवं. ड्यांनो, तुह्मी इतक्या रात्रीस काम कां करीत आहां गोडी- ह्या ठिकाणी आह्मांस सारे रात्र जागून काम