पान:बाळमित्र भाग २.pdf/१७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा वाग. १६५ अशी जी लयास जाणारी प्रतिष्ठा तिचा सांभाळ त्यांस विशेष करून करावा लागतो, अशा वागणु- केचा परिणाम शेवटी असा होतो की, चाकरांचा रोजमुरा थकतो, ह्यामुळे ते नाना प्रकारे त्रास दे. तात, काम नीट करीत नाहीत, व आज्ञा पाळीत नाहीत, व अमर्यादेचे भाषण करितात, व घरांत चोरी मारी करितात; पुत्रास सद्गुण न शिकविता द्रव्य वाढवावयाची इच्छा करितात, तेणे करून पुत्र कुमार्गी लागून चोरी लबाडी अशी नीच कम करूं लागतात; आपण कर्जभरू होतात; मग ज्यां. च देणे ते घरदार विकून घेतात, व येणे ते कोणी देत नाही, अशी अनेक प्रकारची संकटें उभी रा- हिली झणजे त्यांच्या आंगी द्रव्याचा दम पहिला असतो तो अगदी निघून जातो; मग त्यांची अव- स्था काय पहावी १ दरिद्राने पीडिले होऊन लो- कांच्या नरकांत बड़न भयां भयां करीत अन्नाचे मागे हिंडतात. नारा- (आंग थरारून.) काय भयंकर गोष्ट सां- गितली ही! विद्या- खरेच आहे; अशा गोष्टीचा दाखला पाहिजे तर संपन्न असून दरिद्री झालेले असे मनुष्य गां- वांत पुष्कळ दाखवितों. त्यांकडे पाहिले असतां अविचार आणि धन द्रव्य ह्यांचा दम, ह्यांचा परि- णाम शेवटी कोणत्या रीतीने होतो ह्याची समजूत