पान:बाळमित्र भाग २.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ बाळमित्र. होईल, आणि द्रव्यादिकें करून जे अंध आहेत त्यांचे डोळे उघडतील. संपत्ति ही दुपारच्या सा-६ - वली प्रमाणे आहे. नारा०- तर ईश्वराने आपणांस साधारण स्थितीत है. विले आहे हे ठीकच केले; त्यांत आपणावर ईश्व- पराची कृपा आहे असें तुह्मी मानितांना ? विद्या- होय खरेच आहे; कोणतीही गोष्ट दूरवर विचार करून करावी; अगोदर लोभ जिंकला पा. हिजे; इच्छाकरणे तरी आपली योग्यता व वैभव पाहून करावी; अमर्याद इच्छा करूं नये; सर्वदा संतोष वृत्ति असल्याचे पोटी कोणत्याही पदार्थाची कमती वाटत नाही. पहा बरें, मला कांहीं मुख कमी आहे की काय १ तूंही तशी वृत्ति ठेवशील तर तुलाही काही कमी नाही, आणि तुला तरी वडिलांपेक्षां विशेष मुख भोगण्या विषयी इच्छा क. शी होईल. अरे, सर्व पृथ्वी माझी आहे, अशी भा. वना असली हणजे सर्व माल आपलाच आहे. काम मात्र यथा योग्य केले पाहिजे, मग उदरपूर्ति सहज होते. ईश्वराने पर्वताच्या मध्य भागाप्रमा- में जी चांगली स्थिति तीत तुला ठेविले आहे; पर्व ताच्या माथ्यावर वायु इत्यादिकांचा उपद्रव, आणि तळी ओढे नाले दलदल. ह्या प्रमाणे संपत्तीच्याही नीन स्थिति आहेत, अतिशयित संपत्ति पर्वताच्या माथ्या प्रमाणे आहे, मध्यम संपत्ति मध्यभागाप्रमा-