पान:बाळमित्र भाग २.pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ बाळमित्र. ह्याप्रमाणे विद्याधराने ईश्वराने कृपा करून दिलेल्या अन्नोदकावर संतुष्ट राहण्याचा उपदेश पुत्रास केला. ज्यास जन्मपर्यंत भय नाही असें वतन पुत्रास साधून देण्याविषयी उद्योग विद्याधराने मात्र केला. लपंडाव. साचंजानक ) नाटक, दोनअंकी. पात्र. रामराव ........कोणी गृहस्थ. शिवराम ... ....... रामरावाचा मुलगा. दुर्गा. मथुरा. . ... रामरावाच्या मुली. कावेरी. मनूलंगडी. . . . . . . . त्या मुलींच्या मैत्रिणी. वडीलरत्नपारखी." ........ शिवरामाचे मित्र. धाकटारत्नपारखी. तात्या ....... .... ओळखीचा मुलगा. भिव्या ..... • मोताददार. . .