पान:बाळमित्र भाग २.pdf/१७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. १७१ तावर रचिते; पोथ्यांचा गंज त्याचे हनवी पर्यंत झाला. ) आतां पुरे झाले शिव-( हनवटी वर करून.) आणखी एकठेव बरें; हाँ, पुरे आतां, पुष्कळ झालें. ( तो एक दोन पा. वले हळू हळू चालतो, तो सगळ्या पोथ्या खाली समईवर पडतात.) दुर्गा- (मोठ्याने हासून.) अहाहा ! तिकडेसच च. ळथ पाडली, पाहा ह्या सुंदर पोथ्या, ह्यांस रावजी कोणाला बोट देखील लावू देत नाहीत, आणि त्यांची अशी अवस्था झाली! आता हे समजल्या. वर रावजींस फारच आंनद होईल, आणि तुला बक्षीस मिळेल. शिव.- हा काही माझा अन्याय नव्हे, माझे हाता. चा अन्याय आहे,(तो पोथ्या उचलावयास ल. वतो, जंव जव तो उचलावयास जातो तंव तंव त्या आणखी आणखी ढासळतात.) काय बेख्या पोथ्या, यांना गोपाळा सारखें निष्ठून जावयास फा. पार कळतें. दुर्गा०- हे काम मी हात लावल्याशिवाय व्हावयाचे नाहीं; पहा मी ह्या आपले साडीचे ओंच्यांत घेते, तर तूं मेया खुंटी बसून ती चळथची चळथ माझे पदरांत टाक. शिव०- हा हा ! व्वां भली खाशी कल्पना काढली. (तो मेय खुंटी बसून तिचे साडीचे ओंच्यांत पो.