पान:बाळमित्र भाग २.pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ लपंडाव. शिव० - बरें, मी ह्याला सांदीत लपवून ठेवितों, हे क- दाचित् माझ्या उपयोगी पडेल. पण तुझ्याच मै- त्रिणी आतां येथे येऊन कलकलाट करतील. पाहूं बरें आतां कोण बाजार भरवितो तें. दुर्गा- मी आपल्या मैत्रिणीस हाक मारावयास जाते. शिव० - माझ्या खिजमतगारास सांग की, माझे मित्र आले झणजे त्यांना मजकडे घेऊन ये. दुर्गा- बरें. (ती बाहेर जाते.) शिव०- ह्या शिंगाच्या आवाजामुळे कितीवेळ मी खे. .ळ सोडून घरांत आलो असेन ९ ह्याचा आवाज मोठा द्वाड आहे, तो अझून माझे कानांत गुणगुण करतो आहे. माझे मित्रांचें घर येथून दोनशे पा- वले लांब आहे, आपण शिंग वाजवावे झणजे त्याची ललकारी ऐकून आतां लौकर धांवत येती. ल. ( तो शिंग कुंकतो.) अरे ! हे मोठे आश्चर्यच आहे. ते माडीवरून येताहेतसे वाटते, (तो का. नोसा घेतो.) होय होय, खरेंच ते दोघे पारखी आले. आतां चवरंगावर चवरंग मांडून, जसा को. णी गादीवर बसतो तसा मी बसेन. (तो चवरंगा- वर चवरंग मांडावयास लागतो. इतक्यांत दोघे पारखी येतात.) AMERALLUMARI खेड (पु.)