पान:बाळमित्र भाग २.pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ बाळमित्र. प्रवेश २. शिवराम वडीलपारखी आणि धाकटा ला पारखी. शिव.- तुझी आंत येण्याची इतकी जलदी कां के. ली. दारापाशीं अंमळ थांबन मला गादीवर बसू द्यावयाचे होते. मी तुमाला मोठे समारंभाने आंत घेणार होतो. व०पा०- ही गादीना : ह्या गादीवर जरी तूं संभाळूनब. सतास तरी ह्यावरून खाली पडून हातापायांस एकादी दुखापत मात्र करून घेतास, आणखी काही नाही. शिव- खरेंच गड्या, अशा गत गोष्टी बखरीत पाहि. ल्या आहेत खन्या, व.पा.- हा माझा भाऊतर कांहीं तुजसारखा अ. सल्या गादीवर बसला नव्हताना पण ह्याने एके दिवशी जिन्याचे पायऱ्यांवरून लोटांगणे खात खात खाली पडून नाक ठेचून घेतले. धा०पा०- ख ख ख खरेंच, माझें नाक अझून दुखतें आहे, तो तो तो तात्या मोठा द्वाड पोर आहे. शिव- तान्या आज इकडे येणार आहे काय? व.पा.- ईश्वर करो की, नो इकडे नयेवो, तो इ. कडे यावयाचा आहे असें आझांला समजलें असतें तर आहीं घरांतून बाहेरच निघताना. धापा-दुदु दुसऱ्याला उपद्रव द्यावा इतकें मात्र