पान:बाळमित्र भाग २.pdf/१८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ बाळमित्र. तर सुख नाही. तोवारंवार आपणच खिडक्यांची भिगें फोड्न आह्मांवर आळ घालतो. शिव-त्याचे बापाजवळ ह्याचे गा-हाणे कोणी सांगत नाहीं. व०पा.- त्याचे बापाची प्रकृत एक तन्हेची आहे. कोणी जाऊन कांही सांगितले तर अंमळ त्यास रागें भरलासें करतो, आणि त्याबद्दल काही खाव- याला देऊन त्याचे लाड करतो. शिव- मी जर तुमचा बाप असतो तर कधी त्या बिन्हाडी राहतों ना, आणखी कोठे जाऊन राहि- लो असतो. ब.पा.- होय, खरी गोष्ट, आतां आमच्या बापानेही असाच निश्चय केला आहे. त्या घरधन्यास त्याने सांगितले की, आमी हे बि-हाड सोडून जातों, बाबा. आणि आमांसही ताकीद केली की, आ. जपासून तुह्मांला जरका तात्याशी बोलतां चालतां पाहिले तर मजसारिखा वाईट कोणी नाहीं; ह्याप्र- माणे आमांस सांगितले आहे. तात्या आमची थ- हाच करितो, परंतु लोकांचे आंगावर धूळ तर टा. कतो, चिचोंद्यातर सोडितो. काय एकेक की दोन दोन, किती गोष्टी सांगू? एके दिवशी तर एका बा- यकोच्या आंगावर तोटाच सोडला, ती अशी घाब- रली की, सारे लोक पाहून हसू लागले. अशी भलभलत्या खेळावर त्याची प्रीति फार आहे. आ.