पान:बाळमित्र भाग २.pdf/१८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ बाळमित्र. डले, आणि तो बिचारा लंगडत घरी गेला. घर. च्या चाकर माणसाला उपद्रव झणजे किती करतो सांगू? मी खरेंच सांगतो त्याचा बाप जर चाकर माणसांस रोजमुरा आधी देताना तर कोणी त्याचे घरी राहतेना. शिव०- असें आहे त्यापक्षी मी त्यास अगत्य पाह-

  • णार; थहा करणाऱ्या पोरावर माझी भारी भक्ति

आहे. व.पा.- थहाही सर्वांस प्रिय आहे, परंतु त्याची थ. हाकरण्याची चाल कांही मुलखा निराळीच. तुला. ही हंसणे फार आवडते हे मला ठाऊक आहे, प. रंतु तूं कांहीं कोणास दुःख देत नाहीस; ह्या ब्रान्य कारव्यांला लोकांची दुर्दशा पाहून भारी हर्ष हो. तो आणि हंसू येतें. शिव०- मला त्याचे काही एक भय वाटत नाही, मी जशाला तसा होणारा आहे, ह्मणून मलाही बरेच झालें, मौज पहावयाला सांपडेल. व.पा.- तात्या येथे येणार असला तर माझ्या भा- वास घरी जावयाची आज्ञा या कशी, नाही तर तो आणखी एखादी दुखापत करील. थापा.- हो हो हो, खखरेंच, मी आपला जातो. शिव.- नाही, नाहीं, तूं जाऊंनको. मी काही त्या- च्या साठी तुमची मैत्री तोडणार नाही, त्याला न्या. च्या पायरीनेच ठेवीन, पण बाहेर कोणाचे पाय