पान:बाळमित्र भाग २.pdf/१८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. वाजतात बरें तो तात्याच येत असेलसें वाटते. नाहीं तर माझी बहीण मुलींना घेऊन आली असेल. । प्रवेश ३. शिवराम, दुर्गा, वडीलपारखी, कावेरी, भीमा, आणि मनू. दुर्गा- भाउराया, बरें, मैत्रिणी आपले घरी आल्या न्यांस या, बसा, कांहीं हणावे की नाही? शिव०- बायकांतला कारभार कोणी करावा, त्यांत काही मर्यादा राहात नाही, हे मला समजतें. दुर्गा- मर्यादेने चालावें हे तुला समजते ९ बरे तर, पण तान्या कां अझून आला नाहीं (पारख्या- शी बोलते.) मी झटले तरी त्यास आपले बरोबर घेऊन याल. व.पा.- नको, नको, नको, ईश्वर कृपा करून आ- झाला त्याचे संगती पासून सोडवील तर बरें. मन- खरेंच, तात्यासारखा द्वाड पोर ह्या पृथ्वीत धुं. डाळल्याने सांपडणार नाही. कावेरी- त्याची रीत अशी आहे की, दुसन्यास त्रास देऊन आपण मौज पहावी. ह्यामुळे दुसऱ्याला दु- खवण्याविषयी त्याचे मन फार आहे. दुर्गा-तूंकांहीं भिऊंनको, मी ठाकठीकपणानेच वागेन, शिव०- होजीहो. दुर्गा, मुलींना तूं संभाळ (पार-