पान:बाळमित्र भाग २.pdf/१८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ बाळमित्र. तुतुतु करितो, आणि ह्याजवरून तोत्रोपंत नांव पावला. शिव.- तूं लोकांला नांवे ठेवण्याविषयी इतका च- तुर आहेस तर त्वां मला काय नांव दिले १ तात्या- मी अझून तुला पुरता जाणत नाहीं; पण थोडक्याच अवकाशांत तुझेही गुण बाहेर काढीन. दुर्गा- तान्या, माझे बोलणे तुला फार कडू लागेल, मी जर तुझे गुण काढले तर मग कसे होईल ? ईश्वराचे इच्छे करून जो कोणाचे शरीरी स्वाभा- विक अवयव आहे तो काढून त्याची थट्टा करावी हे चांगले नव्हे; तूं इतका योग्यतेचा आहेस हे मला ठाऊक नव्हते, ह्यांस सर्व माहीत आहे. दु. सरे कोणी असते तर सांगते. पण हे सर्व माझे मि. त्र आहेत. ह्याजकरितां तोंडावर नक्षत्र पडलेल्या पोरास म्यां बोलाविलें ह्मणून हे मला शब्द लावी- त नाहीत. शिव.- शिवरामा, मी खरेंच सांगतो, तुझी बहीण बोलण्यांत मोठी चतर आहे. असा पंडित घरांत असल्यावर मग न्याय मनसुबा विचारावयास को. ठे बाहेर जावें नलगे. शिव.- ती खरे बोलण्याविषयी कोणाची भीड धरीत नाही, ह्मणून माझी प्रीत तिजवर फार आहे. तात्या- पण त्वां ऐकिलेंना ९ मी कसें खरें बोललों ते १ ह्मणून तुझी प्रीत मजवरही असावी. (दुर्गाकडे