पान:बाळमित्र भाग २.pdf/१९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ बाळ मित्र. हे की, मी तेथे असल्याने तुह्मी सारे माझी एखा- दी थहा कराल. आतां तूंनि मीच येथे आहों, ह्या- करितां त्यांची थट्टा करण्याविषयी आपण काही तरी एखादी कल्पना योजूं. शिव- माझेही मनांत तेंच आले आहे. तात्या- मला वाटते की धाकट्या पारख्याची थट्टा करावी, हे बरें. कवि शिव०- छी छी, त्याचे मन दुखवावे अशी जर वां था योजिली असली तर त्याविषयी मी रुकार देणार नाही, हा मी आपले कानावर हात ठे. वितों. तात्या- कां ? असें कां अवघे लोक तर ह्मणतात की शिवराम मोठा थट्टेबाज आणि खेळाडू. शिव.- ते खरे, पण मी कोणाचें मन दुखवावयाचा नाही. बरें, तूं कोणती युक्ति योजितोस पाहूं बरें। तात्या- ह्या पहा दोन मुया मजपाशी आहेत, ह्यांच्या अणकुच्या वर करून ह्या मी दोहों गाद्यांत घालून ठेवतों, झणजे एका एकी कोणाचे ध्यानात येणार नाही, मग त्या दोन गाद्या दोघी जणींस तूं बसा. वयास दे, मी जर द्यावयास जाईन तर त्या सम- जतील, आणि ह्मणतील की, ह्यांत कांहीं तरी कृत्रिम आहे, ह्याकरितां तूंच दे. मग जेव्हांका मु. या टोचतील तेव्हां त्यांना तोंड दाखवायाला अशी लाज वाटेल की काय सांगू वाहवा, ह्या गोष्टीची