पान:बाळमित्र भाग २.pdf/१९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. १८७ कल्पना करतांना देखील हंसता हंसतां पोट फुटते. तुझी भोळी बहीण ह्यांत फार आनंद पावेल. शिव०- पण मी जर तुला असें करीन तर मग तु. ला कसें वाटेल ९. तात्या- त्यांची माझी गोष्ट वेगळी, त्या मूर्ख आहेत. शिव.- न्या कशा मुर्ख १ त्या अशी वाईट थहा क- रीत नाहीत ह्मणून तूं त्यांस मूर्ख हणतोस काय ? तात्या-तूं मोठा बालांटी आहेसरे, बरें ही कल्पना तुझ्या मनासं येत नाही तर दुसरी कल्पना तुला । सांगू? शिव.- बरें, सांग तर. तात्या-पहा, हा मजजवळ बळकट सुई दोरा आहे; त्या बसल्या असतील तेथे आपण जाऊन एकाने त्यांस बोलावयाच्या हंसायाच्या नादांत लावावें,आणि एकाने हळूचकन त्यांच्या साड्या बसकराशी शि. वून टाकाव्या, मग जेव्हांका त्या उठतील तेव्हां कशी मौज होईल पण. वाहवा, काय खाशी क. ल्पना आहे ! शिव.- शाबास ! बरेंच सांगतोस; त्यांच्या चिरड्या फागव्या, आणि त्यांस आईबापांनी खूप ठोकावे, असें तुझ्या मनांत आहे चाटते ? तात्या- काय ती मौज ह्यांतच आहे. शिव०- कोणाचा नाश नकरितां दुसन्या रीतीने मौ. ज होणार नाही की काय ?