पान:बाळमित्र भाग २.pdf/१९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. तात्या- पण, मला काही त्या नाशाचे योगाने दुःख होत नाही. शिव०- तर तूं आपल्या मात्र स्वार्थावर दृष्ट देतोस, लोकांचे बरें वाइटाकडे अगदीच पहात नाहीस. तात्या- आह्मी, ब्वा, खेळ खेळं लागलों झणजे आ- मांला काही तरी चेष्टा केली पाहिजे. ह्यासाठी तु . ला सांगतों, मन लंगडी आणि पारखी ह्यांस भिव. विले पाहिजे. शिव०- ते चांगले नव्हे; तुला जर कोणी भिवविले तर मग कसे होईल ? तात्या- चल, आतांच का होईना. ज्याचे मनांत म. ला भिववायाचे असेल त्याने खुशाल भिववावे; म. जकडून कांहीं मनाई नाही. शिव०- (एकीकडे होऊन हळच बोलतो.) तें आतां आमीच पाहूं. (मोठ्याने) बरेंतर, पोरांस भेडवा- वयाची कल्पना कशी काय आहे ? तात्या- मजपाशी राक्षसाचा एक मुखवय आहे, तो मी घरी जाऊन घेऊन येतो, तूं लहान लहान मु. लीस मात्र एकीकडे आण; मग पहा कशी मौज होईल ती. हा मी आतांच आलों मण. शिव- हळूच आपणाशी बोलतो) थांब, मी एक तु. जकरितां चांगला मुखवटा आणितों. ( मोठ्याने, पण तात्या, तात्या !- तात्या- काँ? काय ह्मणतोस १