पान:बाळमित्र भाग २.pdf/१९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. १८९ शिव- त्यांस एकीकडे आणले झणजे त्या भितील खन्या. हे मलाही बरेच वाटते. पण, तात्या, ह्या खोलीत एक खराच मोठा ब्रह्मराक्षस आहे. आप. ण येथे दोघेजण एकटेच आहों, जर का तो आला वर आपणांस जीवंत सोडणार नाही, खाऊनच टाकील. नात्या- ही काय तूं राक्षसाची गोष्ट बोलतोस १ शिव०- मी खरेंच बोलतों; तो यावयाचा झाला ह्मण - जे अगोदर दणदण पाय वाजतात, मग एकाएकी मशाला लागलेल्या दिसतात; त्याच्या बराबर पुष्कळ भुतावळ असते. ( अंमळ घाबरल्याचे सौ- ग घेतो.) हे पहा, पाय ऐकू येतात; आतां कसे करावे? तात्या- ( अंमळ घाबरून ह्मणतो.) अरे कर्मा, आतां राक्षस येथे येतो की काय ? शिव०- (तात्यास एका कोपन्यांत नेऊन हळच कांपत कांपत बोलतो.) येथे ब्रह्मराक्षस असता ह्याचे कारण लोक असे सांगतात की, ह्या खोलीत एक रुपण पुरुष राहात होता, त्याजवळ द्रव्य पु- कळ होते, मग तो मेला तेव्हां समंध होऊन ह्या खोलीत राहिला आहे. ह्या करितां इकडे कोणी येत देखील नाहीं. तात्या- (हे ऐकतांच त्याचा चळकांप होतो, आ- णि बोबडी वळते.) दुसरे कोणाला तरी लौकर