पान:बाळमित्र भाग २.pdf/१९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९. बाळमित्र. हाक मार, कां तर माझा जीव धसघस करतो; मा. झ्याने येथे उभे रहावत नाही, मी पळून जातो. शिव. कशीगे भ्याली! आतांच ना तूं धटाईच्या गो- ष्टी सांगत होतास १ तात्या- मी काही भ्यालों नाहीं; तूं असे समजू नको, पण मी मुखवटा आणावयास जातो. शिव.- बरें तर, जा तूं, मी येथे सर्व तयारी करून छेवितों. मग भली खाशी मौज होईल तात्या- वाहवा ! तर मग आतां आमचे हसता हस- तां पोट फुटेल. शिव-ते तर फारच भितील. तात्या- खरेंच, गड्या, तर मी लौकर येतो. (नो बाहेर निघून जातो.) शिव.- (एकटाच आपण बोलतो.) भलारे, तूं वर. कडांस भिववावयास पाहतोस, आणि मी भ्यावया- चा नाही अशी प्रतिज्ञा भोगतोस, तर पहा, मी तुलाच भिववावयाची युक्ति करीन, प्रवेश २. शिवराम, दुर्गा, मथुरा, कावेरी, मनू , आणि वडील पारखी. दुर्गा- शिवरामा, तान्याला रस्त्यांतून धावत जातांना आहीं आतां पाहिले, तर कोणी काय केलें न्या.