पान:बाळमित्र भाग २.pdf/१९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. १९१ ला. न्याशी नुशी कांहीं खटखट झाली की काय ? शिव०- नाहीं नाहीं, तो तर मला आपला जिवलग मित्र मानितो; त्याचे मनांत लहान मुलांची कांहीं थहा करावयाची आहे; त्यास मी बाह्यात्कारी अ- नुकूळ होतों, आणि असा काही मनसुबा करतों की तोच फसेल; मग पुनः आमचे घराकडे ढुंकून पाहणार नाही असे वाटते. दुर्गा- बरे कोणता मनसुबा करणार आहेस तूं ? शिव०- माझा मनसुबा तुला लौकरच कळून येईल, पण मला तुी बोलावयास आतां तिळमात्र अव. काश नाहीं; तो आतां येईल, तो आल्याचे पूर्वी मला सर्व तयारी करून ठेविली पाहिजे, ह्मणून मला अंमळ बाहेर जावयाची आज्ञा दे. कावेरी-बरें तर, जा, पण लौकरच परत येहो, तुझा मनसुबा आमांस फार ऐकावासा वाटतो. शिव- सर्व तयारी करून मी तुझांस अगत्य सांगेन. (तो बाहेर निघून जातो.) दुर्गा- अहाहा, फार चांगले दोधे मित्र मिळाले आ- हेत, पाहूं, बरे, दोघांच्या मसलतीने काय ठरतेंतें. व.पा.- दुर्गाबाई, शिवरामाला केवळ तात्याचे ओ- ळीत बसवू नका. मनू- पारखी, तूं ठीक बोललास, एक मर्यादेचा, भ. ला, आणि एक द्वाड ब्रात्य; त्याला त्याला को लावतां