पान:बाळमित्र भाग २.pdf/१९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. आह्मी तयार आहों. दुर्गा- पण मला सांग, त्वां काय मनसुबा केला आ. हे तो. कावेरी- आझांला सांग, आह्मी त्यांत येतो. शिव०- नाही, नाहीं, बायांहो; त्याचे काही कारण नाही; माझ्या मनसुब्यांत अंमळ धिंगामस्ती हो- णार आहे, ह्यासाठी मी तुझांस आह्मांमध्ये घेणार ना. ही; म्यां मोतदारास सांगून अगोदरच ठाकठीक क. रून ठेविलें आहे; माझ्या मनांतली गोष्ट त्या मोत. दाराचे मनांत ठसली आहे, तो मला साह्य करील. दुर्गा- पण तूं कांहीं आझाला आपला मनमुबा अ. झून कळू देत नाहींसना १ शिव०- मी तुझांला इतकें सांगून ठेवितों; आतां आ- पण लपंडाव मांडूं ह्मणजे तात्याचे मनांत संशय ये- णार नाही, प्रथम मी तात्यास आंधारामध्ये सांपडे- न, मग जो कोणी माझे डोळे बांधील त्याने हात- चलाखी करून मला पहावयास वाट ठेवावी, म. णजे मी तात्यासच धरीन, मग त्याचे डोळे बांध. ल्यावर तुमी सर्व खोलीतून दिवा विझवून बाहेर निघून जा, आणि आह्मां दोघांस मात्र त्या ठिकाणी अ द्या, मग जेव्हां तुमची गरज लागेल तेव्हां मी तुहाँस बोलावीन. व.पा.- तो जर धबाधबी करूं लागला तर मग का