पान:बाळमित्र भाग २.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. से करशील? शिव०-अरे, जाऊंदे, न्याच्याने काय व्हावयाचे आ- हे पाहिले नाहीं मघां, एक कलथी दिली तर क. सा भोंपळया सारखा बदकन आदळला तो? तो ट. णक दिसतो खरा, पण अगदी फोपसा आहे, ह्या- चा अनुभव मी अगोदरच घेतला आहे. अतां ल- हान मुलांस इकडे घेऊन ये. तात्या आला ह्म- णजे त्यांची कदाचित् थहा करील, अगे मथुरे, तू जाऊन त्यांस घेऊन ये. मथुरा- होय, ( ती बाहेर निघून जाते.) शिव- माझे डोळे बांधतेवेळेस वाट ठेवावयाचे तुह्मां- स पके स्मरण असूद्या, आणि जेव्हां मी तुझांस खूण करीन तेव्हां वाटेचे नीट संधान ठेवून दिवा विझवून पळून जा. कावेरी- होय होय, आतां ध्यानांत आले. शिव- अगे उगी, कोणी येतो आहे. ( दाराजवळ जाऊन हळूच कानोसा घेतो. ) हाँ तो आला, आतां आपण लौकर खेळावयास लागू या, नाहीं तर त्याचे मनांत संशय येईल. अगोदर झटकन कोणाचे तरी डोळे बांधा. कावेरी- पहिला डाव मजवर आहे. (मन कावेरीचे डोळे बांधिते.) ( सर्व मुले खेळू लागतात.)