पान:बाळमित्र भाग २.pdf/२०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. १९५ प्रवेश ३ शिवराम, तात्या, कावेरी, आणि मनू. (तात्या आंत येतांच कावेरीस चिमटा घेतो, ती हात लांब करून त्याला धरते. ) कावेरी- हा तर तात्या आहे, त्याने मला चिमटा घे. तला ह्यावरून तोच आहे हे मी पक्के जाणते. शिव.- त्वां खरेंच ओळखलें, पण तो अझून खेळा- वयास लागला नाही, तर आतां नव्याने डाव मांडूं. तात्या- शिवरामाने खरी गोष्ट सांगितली. कावेरी- बरे तर, आतां नवा डाव नवा पाव, मी ज. र आतां तुला फिरून धरले तर मग तुझे डोळे बां. धून डाव घेईन; रडी खाऊ देणार नाही. तात्या- बरें बरें, आतां फिरून खेळू. ( बगलेतला मु. खवटा काढून शिवरामास निमुरता दाखवितो.) कां चांगला आहेना १ शिव०- ( त्यास पाहून अंमळ कावराबावरा होतो.) अरे बापरे, फारच भयंकर आहे; ह्यास पाहून म- लाच अगोदर भय वाटते; आता हा लपवून ठेवू आणि ह्या खेळावयाच्या नादांत लागल्या ह्मणजे हळूचकन आपण बाहेर निघून जाऊं. तात्या- (शिवरामाच्या कानाशी लागतो.) होय हो. य, अगोदर मी पोरीवारींची थट्टा करतो.