पान:बाळमित्र भाग २.pdf/२०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. शिव.- (तात्याशी हळूच बोलतो.) मी अगोदर कावेरीचे डोळे बांधून तिला फिरवीन; ती मला धरील तेव्हां तिचे मनांत असें येईल की, हा ता. त्याच आहे; मग तिजवरच डाव येईल. तात्या- ( हळूच बोलतो.) बरें बरें, मीही तिला मागून जाऊन धक्का देईन. मन- तुझी खेळ विरस करतां; तुमची मसलत काय ती लौकर होऊंद्या कशी. तात्या- सारी उगीच कां उभी राहिलां? आमी तया• र आहों. शिव.- (जणू कावेरीस धक्का द्यावा अशा बेताने तिचे मार्गे मागें फिरतो, तात्या घडवंची आणावयास घरांत जातो, असे पाहून शिवराम कावेरीस हळूच ह्मणतो. ) कावेरी, आतां मी तझ्या वाटेत येतो, (कावेरीने अडखळून पडावें ह्मणून तात्या तिचे वाटेत एक घडवंची आणून ठेवितो, शिवराम त्या घडवं. चीस एकीकडे ठेवून आपण त्या जागी मेटाखुटी बस- तो, आणि तिला ऐकू जाई असा काही शब्द करितो, नीचांचपत चांचपत जाऊन न्यास धरिते, आणि हा कोण आहे? असें सोंग आणते.) कावेरी- ( अंमळ गुटमळून त्यास चांचपून झणते.) हा शिवराम आहे! शिव-(खिन्न झाल्या सारखे दाखवितो.) होय,मीच आहे; काय, गड्या, मीच सांपडलों किरे; गोष्ट