पान:बाळमित्र भाग २.pdf/२०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. १९७ वाईट झाली. कावेरी- ( डोळ्यावरचे फडकें सोडून. ) आहा, मला पाडावयाचा मनसुबा केला होता कायर हे काम तात्या वांचून कोणी करणार नाही, हे मी पक्के जाणते. पण मी आतांच ह्याचे वढे काढीन. ( ती शिवरामाचे डोळे बांधिते, आणि पहावयास अंमळ. शी वाट ठेवून त्यास चालीप्रमाणे विचारते. ) तुझे बापाचे पागेंत किती घोडे आहेत. शिव-तीन, एक काळा, एक पांढरा, व एक तांबडा. कावेरी- तर तीन वेळां फोर (शिवरामास तीन वेळां फिरवून ह्मणते,) आतां जो कोणी तुझ्या हाती ला. गेल त्याला धर. शिव- (चांचपत चांचपत इकडे तिकडे फिरतो,सर्व पो- रांस आंगावर घेतो, कोणी थापडी मारली तरी त्यास मारूं देतो, आणि कावेरीचे मागे लागल्याची हुल- कावणी दाखवून एकाएकी तात्यासच जाऊन ध. रितो.) आहा, भली सांपडलीगे, हा कोणी पोर दिसतो, हा तात्या तर नव्हे : ( मग डोळ्यां वरचे फडकें काढून.) होय, तोच ! तात्या- (शिवरामास हळूच ह्मणतो.) पण त्वां मला कशा करितां धरिलें बरे शिव-(हळूच सांगतो.) तूं कांही चिंता करूं. न. को; मी धाकट्या पारख्याला तुझ्या आंगावर ह. कलून देईन.