पान:बाळमित्र भाग २.pdf/२०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लपंडाव. २०१ रदार, आजपासून असें करशील. माझ्या मनांत तुला खावयाचे असते तर केव्हांच ह्या खिडकीतून घेऊन गेलो असतो. ( राक्षस तो टेंभा आंधारांत गरगर फिरवून निघून जातो, तेणे करून तात्या भेदरून बेशुद्ध होऊन भुईवर पडतो. ) । प्रवेश ४, रामराव, तात्या, शिवराम, मोताद्दार, कावेरी, आणि मनू. राम- ( हातांत दिवा घेऊन येतो. ) कसलारे इकडे गलबा आहे हार तात्या-(मान वर नकरितां बोलतो.) मी काही गलबा केला नाही, महाराज ब्रह्मराक्षसबावा. अतां तुझी माझे जवळ येऊ नका. राम- (तात्या भुईवर पडलेला पाहून. ) हा कोण भुईवर पडला आहे ? तात्या- तुह्मी आतांच मला रूपाकरून सोडून दिले आणि असें ह्मणता राम- वेड्यासारखा तूं असें काय बोलतासे १ मी केव्हां कृपा केली? तात्या- महाराज मी काही पैका न्यावयास आलों नाही. राम- पैक्याचे गाणे काय बोलतोस हे आहे तरी