पान:बाळमित्र भाग २.pdf/२०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. काय तुझें नांव तात्या, मी तुला ओळखत नाही की काय? तात्या- होय होय, महाराज, तेच माझें नांव; पण आतां तुझी माझा प्राण घेऊ नका. शम- मला आश्चर्य वाटते. तं' येथें कां पडलास : (दिवा खाली ठेवून तान्यास भुईवरून उचलून धरतो.) तात्या-(पहिल्याने पळन जावयाकरितां कवेतून निसावयाचा यत्न करितो, मग रामरावास ओ. +ळखून ह्मणतो. ) रावसाहेब, तुमीच आहां तो गेला कायर ( भोवताली कावरा बावरा पाहून मो. ख्याने आरोळी फोडून ह्मणतो. ) तो राक्षस आहे तो पहा तिथे आहे. (शिवराम दार उघडितो, स- र्व मुलें खदखदां हांसत आंत येतात. ) राम- अरे पोरांनो, कायरे आहे ? शिव.- (पुढे येऊन.) तुमचा मोतदार आहे की नाही, तोच राक्षस, तो पहा रगटें नेसला आहे. मोत- (ते सोंग यकून.) होय, महाराज, मींच सोंग घेतले होते, राम- शाबास शिवरामा, फार चांगल्या शाहणपणाचा खेळ काढला. शिव०- म्यां ठीकच केलें, सगळ्यांना विचाराना ? ह्यानेच अगोदर भिववायाची मसलत काढली की, आपण लहान पोरांस भेडावू. तो ह्याचा मनोरथ