पान:बाळमित्र भाग २.pdf/२२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सीताराम २१७ तो, जर तूं सांगत नाहीस तर मी आपले बाबास वि. चारीन. हे ऐकतांच तिच्या नेत्रांतून खळखळां अश्रु. धारा वाहूं लागल्या, आणि मोठ्याने हंबरडा फोडून मणाली, बाबा, तोचरे मेला. त्याकाळी सीताराम मो. ठा आक्रोश करून ह्मणाला, अरे देवा, माझा बाप क- सा मेला १ माझी आई मेली आणि बापही मेला आतां मी कसे करूं ९ असें ह्मणून जो दुःखाचा हुंदका आला तो उरांत दाटून तेणेकरून तो बाळ अचेतन होऊन पडला. त्यासमयी आतेस त्या मुलाला देहावर आणि- तो फार कठीण पडले. नंतर तिने त्याचे तोंडांत तोंड घालून झटले, अरे सीतारामा, हे तुझे आईबाप आले आहेत ? सीता- ( गडबडून उठून ) माझे आईबाप १ कोठे आहेत. आत- ते देवाजवळ गेले आहेत, आणि तूं जर चांग- ला वागलास तर देवाजवळ प्रार्थना करून देवाक- डून तुजवर कृपा करविणार आहेत; देवही तुझा सांभाळ खचीत करील, कारण की, मरते समयीं बापाने तुला देवाचे स्वाधीन केले आहे. सीता०- काल मी मनांत झटले होते की, उद्या मी बाबाबरोबर शिलंगण खेळावयास जाईन, आणि आतां तूं असें सांगतेस. अझून त्यास पुरले नसेल, तर त्याकडे मला घेऊन चल; एकदा मला त्यास