पान:बाळमित्र भाग २.pdf/२२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ बाळमित्र. दिली, बरें मी कसे खासे उंच उंच शब्द बोलि. लों ! हे मला माझे भावाने लिहून दिले आहेत, हे तुझी पहा मी आणखी एक वेळ वाचतों; आणि आईपाशी भाषण कसे बोलावे तेही मला येते. बाप- नको नको, गोपाळा, ते बोलून दाखवावयाचे कांही कारण नाहीं; जरी त्वां कांहीं न झटलें त. री तुझी आणि तुझ्या भावाची परस्पर प्रीति पा- हून मी व तुझी आई उभयतां आमी संतोषी झालों. गोपा०- मी खरोखरी सांगतो, ते शब्द पाहून पाहून जोडावयास माझे भावाला पंधरा दिवस लागले, आणि मला शिकावयाला तर काय फारच दिवस लागले. पण ते मी विसरून गेलों, बोलावयाचे वेळेस आठवत नाहीत. आणि कालरात्री म्यां बागांत तुमचे पागोट्या पढ़ें येवढी चुक न येतां चांगले मटले होते की हो ! बाप- तेव्हां तर मी डाळिंबीचे झाडाखाली बसलों हो. तों; आतां तुला संतोष व्हावा ह्मणून सांगतो, तें _म्यां सर्व ऐकिलें. गोपा०-(आनंद पावून. ) खरे काय, दादा ९ तर मला आतां भारी संतोष झाला; पण दादा, म्यां चांगले झटले ना बाप० वाव्हा ! चांगले शुद्ध मटले. गोपा.- पण त्यांतला अर्थ फार चांगला होताना ?